Welcome Guest

Latest SMS

स्पर्धा करुन खेचाखेची
करण्यापेक्षा,
खांद्याला खांदा मिळवून पुढे
जाण्याने प्रगती आहे.....
रक्त गट कुठलाही असो,
रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!

शुभ सकाळ

Like: 21 - SMS Length: 400
3 weeks ago

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते.
एकतर तिचा काळ संपून जातो,
किंवा आपली वेळ संपून जाते..

शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो

Like: 12 - SMS Length: 331
3 weeks ago

सुंदर पहाट

दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले ,
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!

शुभ सकाळ

Like: 9 - SMS Length: 755
3 weeks ago

चांगली भुमिका,चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात....

मनातही ..... शब्दांतही ...... आणि आयुष्यातही .......!!!
शुभ सकाळ

Like: 7 - SMS Length: 358
3 weeks ago

*आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा.!
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा.!!
प्रसंग कोणताही असो,
सुखाचा की दुःखाचा
त्यासाठी कोणी हाक दिली तर
प्रेमाने साथ द्या..!!!

शुभ सकाळ

Like: 12 - SMS Length: 494
3 weeks ago
1 2 3 4 5 Next
Page(1/3624)
Jump to Page