Maitri SMS - मैत्री

Phulabarobar kai maitri karaychi,
Ti tar ekda phultat ani komejun jatat,
Maitri karaychi asel tar ti katyasobat karavi,
Ekda tochale ki kayam lakshat rahatat…!!!

Like: 5 - SMS Length: 166
2 weeks ago

एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..

Like: 2 - SMS Length: 328
2 weeks ago

aavsatun Jevdha
Olava Milat Nahi.
Tevdha Jivhala
Maitrit Milto.
Maitri Madhlya
SaawliCha Arth.
KadhiTari
Unhatun aalya Varch Kalato..

Like: 1 - SMS Length: 140
2 weeks ago

‪#‎नुसता रुबाबच ‬नाही तर धमक पण आहे .
#आणि नुसता पैसा नाही तर, #मनाची श्रीमंतीपण आहे .
आणि म्हणुनच तुम्ही‪ #‎मित्र‬ असल्याचा नुसता # गर्वच नाही तर‪ #‎माज‬पण आहे#..

Like: 23 - SMS Length: 411
5 months ago

सागराचे पाणी कधी #‎आटणार नाही, मनाची #‎आठवण कधी मिटणार नाही , एक #‎जन्म_काय_हजार_जन्म_झाले तरी , #‎तुझी_आणि_माझी #‎मैञी_कधीच_तुटणार नाही

Like: 55 - SMS Length: 346
7 months ago
1 2 3 4 5 Next
Page(1/17)
Jump to Page