Prem SMS - प्रेम

आठवण तुझी आली की सारे दु:ख विसरतो मी
तुझीच आठवण काढुन एक-एक क्षण जगतो मी
miss u khadus

Like: 10 - SMS Length: 200
3 weeks ago

आठवण तुझी आली की जरा वेगळेतच वाटते.
तुझा प्रेमाचे रंग मनी दाटते.
तुला एकदा बघीतलेना मंग स्वर्ग बघीतल्या सारखेच वाटते.
मित्र असतात सोबत तरी नजर फक्त तुलाच शोधते.
सांग ना एकदाच फक्त माझ्याविषयी तूला असेच वाटते?
सारे आहे सोबत जरी पण तुझावीणा आयुष्य हे चांदण्या विना चंद्र वाटते.
love u pillu......

Like: 11 - SMS Length: 745
3 weeks ago

अबोलिच्या पानावर अबोलिचा गजरा तु मी जरि बोलत नसलो तरी बोलतात आपल्या नजरा..........

Like: 6 - SMS Length: 202
3 weeks ago

प्रेयसी :- किती प्रेम करतोस माझ्यावर ?

प्रियकर :- आकाशात बघ !!

प्रेयसी :- विषय बदलू नकोस !!

प्रियकर :- तू आकाशात बघ तर !!

प्रेयसी :- ओक आणि ?

प्रियकर :- मोज आणि सांग किती तारे आहेत ते !!

प्रेयसी :- ते अशक्य आहे !!

प्रियकर :- माझे तुझ्यावर किती प्रेम आहे ते सांगण सुद्धा असंच अशक्य आहे....

Like: 18 - SMS Length: 705
2 months ago

Atvani ya asha kaa astat..
Onjal aslelya panyasarkya..
Nakalat onjal rikami hote..
AANNII…
Mag asto fakt olava..
Pratek divsachya atvanicha!!!

Like: 11 - SMS Length: 149
2 months ago
1 2 3 4 5 Next
Page(1/273)
Jump to Page