Welcome Guest

Shubh Ratri SMS - शुभ रात्री

उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली का? ? ?

शुभ रात्री

Like: 114 - SMS Length: 383
10 months ago

दररोज फक्त एवढेच करा!
दुःख ----- Delete
आनंद ----- Save
नाते ----- Recharge
मैत्री ----- Download
शत्रुत्व ----- Erase
खरे ----- Brodcast
खोटे ----- Switch Off
तणाव ----- Not Reachable
प्रेम ----- Incoming
दुस्वास ----- Outgoing
हास्य ----- Inbox
अश्रू ----- Outbox
राग ----- Hold
स्मितहास्य ----- Send
मदत ----- Ok
मन ----- Vibrate
मग बघा आयुष्यातील "RINGTONE किती मधुर वाजते ते.....
शुभ रात्री

Like: 97 - SMS Length: 697
10 months ago

ति येत होती तो जात होता तो जात होता ति येत होती दोघांना वाटेत भेटायचं होत काही तरी सांगायाचं होत पन ते कधीच शक्य नव्हतं कारन तो दिवस होता आनी ति रात्र होती गुड नाईट.सरस कुदळे

मैत्री केली तर जात पाहू नका.
आणि
मदत केली तर ती बोलून दाखवू नका.
कारण # पेप्सी चा सील
आणि
दोस्ताचा दिल एकदा तोडला...
की विषय संपला..!!
शुभ रात्री

Like: 309 - SMS Length: 366
2 years ago

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतोय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी,
एकमेकांची सुख दु:खे
एकमेकांना कळवावी

शुभ रात्री

Like: 252 - SMS Length: 489
2 years ago
1 2 3 4 5 Next
Page(1/15)
Jump to Page