Welcome Guest

Latest SMS

!! शुभ सकाळ शुभ दिन !!
“कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती
पाहून त्याच्या भविष्याची टर उडवु नका,
कारण काळ इतका ताकदवान आहे की,
तो एका सामान्य कोळशालाही हळु हळु
हिरा बनवतो…!!!”

Like: 54 - SMS Length: 457
10 months ago

!! शुभ सकाळ शुभ दिन !!
जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत
ते आधी परीक्षा घेतात व नंतर धडा शिकवतात

Like: 46 - SMS Length: 274
10 months ago

!! शुभ सकाळ शुभ दिन !!
आयुष्य पण हॆ एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी
तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते..

Like: 44 - SMS Length: 413
10 months ago

माझी माणसं हिच माझी श्रीमंती…
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो…
अरे पैसा व्यवहारासाठी लागतो जगण्यासाठी लागतात…
“प्रेमाची माणसं”
शुभ सकाळ.

Like: 53 - SMS Length: 378
10 months ago

!! शुभ सकाळ शुभ दिन !!
प्रत्येक हृदयात थोडेसे दुख: असते, फरक फक्त एवढा आहे..
काही जण आपली दुख डोळ्यातील अश्रू मध्ये ते लपवतात,
तर काही जण आपल्या हास्यामध्ये.

Like: 45 - SMS Length: 398
10 months ago
Previous 1 2 3 4 5 Next
Page(2/3643)
Jump to Page