Welcome Guest

Latest SMS

!!…शुभ सकाळ
शुभ दिन मित्रहो…!!

मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो
हे बघण्यापेक्षा….
स्वतः आपण किती चुकतो
हे नेहमी बघत राहिल्यास,
मैत्रीचं फुलं हे कधीचं कोमजणार नाही….!!

Like: 25 - SMS Length: 430
4 months ago

!! शुभ सकाळ शुभ दिन !!

गेलेल्या क्षणाचा विचार करण्यापेक्षा, चालु असणा-या क्षणाचा आनंद घ्या..

Like: 27 - SMS Length: 236
4 months ago

!! शुभ सकाळ शुभ दिन !!
मनुष्याची सर्व कार्य पुढील सातपैकी एका कारणामुळे होतात ,
ती म्हणजे …
संधी
प्रकृती
हतबलता
सवय कारण
धेयनिष्टता
आणि इच्छा….

Like: 20 - SMS Length: 380
4 months ago

शुभ सकाळ..! शुभ दिपावली..!
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी…

Like: 24 - SMS Length: 428
4 months ago

स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल
मैत्री अशी करा की जग आपलं होईल
अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल
माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल
शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल
आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल
||शुभ सकाळ ||

Like: 24 - SMS Length: 862
4 months ago
Previous 1 2 3 4 5 Next
Page(3/3643)
Jump to Page