Latest SMS

नखरे झेलनारी असली तर नखरे करायला
पण मजा येते हो ना ....

Like: 6 - SMS Length: 138
2 months ago

वेडापिसा_छंद_असा_मला_लागला ।।।
नकळत_कसा तुझ्यात_जीव_रंगला

Like: 5 - SMS Length: 152
2 months ago

प्रेम म्हणजे काय..?? जे मी कधी तुझ्यावर केलेच नाही... आणि जिच्यावर केले तिला कधी कळलेच नाही....

Like: 5 - SMS Length: 233
2 months ago

तू माझा kingमी तुझी Queen तुझ्याच हातात घालनार मी,साखरपुड्याची Ring

Like: 5 - SMS Length: 155
2 months ago

#आयुष्य खूप #सोपं आहे..
फक्त काही #माणसं #कठीण झाली आहेत..

Like: 5 - SMS Length: 141
2 months ago
Previous 3 4 5 6 7 Next
Page(5/3608)
Jump to Page