Welcome Guest

User: saraskudaleairt

प्रश्न फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ प्रेम म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन् जणू दरवळणारा मारवा अंगावर घ्यावा असा राघवशेला एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला ऐकत रहावी अशी हरीची बासरी अस्मानीची असावी जशी एक परी.सरस कुदळे

Like: 6 - SMS Length: 804
2 weeks ago

तुझ्यावर प्रेम करतो करत राहीन तु तरी जीवनाच्या अखेर पर्यंत नाही भेटलीस तरी तुझ्या नावाचा जप मात्र रोज रात्रं दिवस करत राहीन.सरस कुदळे

Like: 11 - SMS Length: 353
2 weeks ago

मैत्री आसावी तर डोळ्या आनं हातासारखी हाताला लागले कि डोळ्यात पाणी आणणारी आनं डोळ्यात पाणी आले कि ते हातानी पुसणारी.सरस कुदळे

Like: 10 - SMS Length: 330
2 weeks ago

काल संदेश झाला असेल थोडा ओला सेंड केला असेल आणि नेमका पाऊस आला वाचयच्या आधी पुसून गेला पण जरा जपून ठेव त्याला कारण त्यात आहे मैत्रीच्या आठवणी.सरस कुदळे

Like: 7 - SMS Length: 397
2 weeks ago

Dharti Aasmaan Ko Mubaarkh Ho Chadani Chadan Ko Mubaarkh Ho Machalee Pane Ko Mubaarkh Ho Mere Sabhi Dosto Ko 2015 New Yearsh Mubaarkh Ho.Saras Kudale

Like: 52 - SMS Length: 149
7 months ago
Previous 1 2 3 4 5 Next
Page(2/10)
Jump to Page